PMCनं दुर्लक्ष केल्यानं चारशे Corona Bed धूळखात पडून! | Corona Virus Updates | Kharadi | Pune News

2021-09-13 0

पुण्यात कोरोना रुग्णांना बेड मिळत नाही म्हणून कोणता रुग्ण हॉस्पिटलचं गेट चढून जातो, तर कोणता रुग्ण रुग्णालयाबाहेर फुटपाथवरच झोपतो.. आणि दुसरीकडे याच पुण्यात खराडीमध्ये कोरोनासाठी लावलेले बेड हे धूळखात पडून आहे! तेही थोडे थोडके नव्हे तर तब्बल चारशे बेड हे दुर्लक्षित आहेत!
#lokmat #Kharadi #Coronavirus #Covid19 #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat